शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

आश्वीत सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 16:26 IST

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील भरबाजारपेठेत असलेल्या सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील भरबाजारपेठेत असलेल्या सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. याप्रकरणी दीपक लाड (वय ३५, रा.वरंवडी, ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.सेंट्रल बँकेचे आश्वी शाखेचे शाखाधिकारी प्रविण कुभांरे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास आरोपी दीपक लाड याने आश्वी बाजारपेठेतील सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये प्रवेश करीत एटीएमचे सेंसर व एटीएम मशीनचे लॉक तोडले. त्यामुळे तेथे असलेले सायरन जोरात वाजण्यास सुरवात झाल्याने आरोपीने गडबडीत सायरनच्या वायरी तोडण्याचा प्रयत्न केला. सायरनच्या आवाज ऐकून पहाटे गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय उजे, चालक पी. एन. झोडगे व पोलीस नाईक पी.सी.खाडे यानी तेथे येऊन आरोपी दीपक लाड याला ताब्यात घेतले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले