शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

श्रीगोंदा कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:44 IST

श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयात कोठडीत असलेला शाहरूख आरकस काळे (वय २१, रा. रांजणगाव,ता. पारनेर) याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास चार क्रमांकाच्या कोठडीत हा प्रकार झाला.

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयात कोठडीत असलेला शाहरूख आरकस काळे (वय २१, रा. रांजणगाव,ता. पारनेर) याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास चार क्रमांकाच्या कोठडीत हा प्रकार झाला.याबाबत पोलीस काँस्टेबल रमाकांत परिट यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिवाळीदरम्यान हिरडगाव व कोकणगाव शिवारातीला दरोड्याच्या गुन्ह्यात श्रीगोंदा पोलिसांनी शाहरूख व त्याच्या साथीदारांना अटक केल्यापासून ते या कारागृहात आहेत. बुधवारी रात्री १२ ते २ वाजेदरम्यान महिला मध्यरात्री शाहरूखने अंगातील बनियनची काढले. या बनियनपासून दोरी केली. रात्री १२ ते २ वाजेपर्य$ंत सर्व कोठडीतील आरोपीची पाहणी केली. त्यानंतर शाहरुख गजाच्या वरील बाजुस दोरी गुंतवली. शाहरुखने या दोरीत गळा गुंतवतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर आरोपींनी आरडा ओरडा करताच पोलिस धावले इतर आरोपीच्या मदतीने शाहरुखचा जीव वाचविला. पो. कॉस्टेबल रमाकांत परीट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख काळे याच्या भा.द.वि. कलम ३०९ अन्यवे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा