शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिका-याकडून टॅँकर ठेकेदाराची पाठराखण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:50 IST

संगमनेर तालुक्यातील सादतपूर गावाला पाणी पुरवठा करणा-या टॅँकरला गळती लागल्याचे स्टिंग गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

संगमनेर/लोणी : संगमनेर तालुक्यातील सादतपूर गावाला पाणी पुरवठा करणा-या टॅँकरला गळती लागल्याचे स्टिंग गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सादतपूरला पाणी पुरवठा करणा-या ठेकेदारावर कारवाई करण्याचे सोडून त्याची पाठराखण केली आहे.शासकीय टॅँकरला गळती असता कामा नये, तसेच टॅँकर चालकांनी सतत ‘लॉगबुक’ सोबत ठेवावे असा शासनाचा आदेश आहे. मात्र, या आदेशाची पायमल्ली करत बुधवारी एम. एच. १७ बी.डी. ६३९८ या क्रमांकाच्या गळक्या टॅँकरमधून सादतपूरला पाणी पुरवठा होत होता. या टॅँकरचालकाकडे लॉगबुक देखील नव्हते. साधारण वीस दिवसांपूर्वी सादतपूर येथील कामगार तलाठी स्वाती झुरळे यांनी टॅँकर चालक व ठेकेदाराला लॉगबुक संदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी त्यांना लॉगबुक हे सह्यांसाठी ग्रामसेवकाकडे दिल्याचे उत्तर मिळाले होते. याबाबत तलाठी झुरळे यांनी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे व तहसीलदार अमोल निकम यांना कळविले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.कारवाई नाहीच..गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी दिलेल्या माहितीतून ठेकेदारावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. वेल्ंिडग निघाली, रस्ता खराब अशी अनेक कारणे त्यांनी सांगितली.  सादतपूरला गळका टॅँकर पाठविणाऱ्यांवर व संबंधित टॅँकरच्या ठेकेदारावर तसेच टॅँकरचालकाकडे लॉगबुक देखील नाही, अशी अनियमितता असतानही गटविकास अधिकारी शिंदे यांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय