शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:22 IST

कंटेनर चालकास मारहाण करून पैसे लुटले अहमदनगर: नगर-मनमाड रोडवरील खडांबे शिवारात तिघा चोरट्यांनी कंटेनर चालकाला मारहाण करून त्याच्याकडील १६ ...

कंटेनर चालकास मारहाण करून पैसे लुटले

अहमदनगर: नगर-मनमाड रोडवरील खडांबे शिवारात तिघा चोरट्यांनी कंटेनर चालकाला मारहाण करून त्याच्याकडील १६ हजार रुपये चोरून नेले. २५ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भरतसिंग नारायणसिंग शिवनारायणसिंग (रा. वडाळा, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक शेळके हे पुढील तपास करत आहेत.

मोटारसायकल चोरली

अहमदनगर: शहरातील वाडियापार्क येथील जिल्हा क्रीडा कार्यालयासमोरून चोरट्याने एक मोटारसायकल चोरून नेली. २३ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अमोल बाळासाहेब पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गाडगे हे पुढील तपास करत आहेत.

वीज रोहित्राची वायर चोरली

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी येथून चोरट्यांनी वीज रोहित्राची १५ हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली. २४ ते २५ मार्च दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी मयूर रमेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार गोल्हार हे पुढील तपास करत आहेत.

घरफोडी करून दागिने चोरले

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे चोरट्यांनी घरफोडी करून ३७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. २२ ते २५ मार्च दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संतोष वसंत लष्करे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पवार हे पुढील तपास करत आहेत.