शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांकडून न केलेल्या कामाचे श्रेय-आशुतोष काळे; पोहेगावात प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 17:39 IST

 काकडी विमानतळ कोणी आणले? न्यायालयाची इमारत कोणी बांधली हे तालुक्याच्या जनतेला माहित आहे. तालुक्याच्या आमदारांनी आपण न केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक भरवण्यासाठी जुनेच फोटो वापरले आहेत. २०१२ साली पूर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीचा फोटो व काकडी विमानतळाचा फोटो छापून न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका आशुतोष काळे यांनी केली.

कोपरगाव :  काकडी विमानतळ कोणी आणले? न्यायालयाची इमारत कोणी बांधली हे तालुक्याच्या जनतेला माहित आहे. तालुक्याच्या आमदारांनी आपण न केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक भरवण्यासाठी जुनेच फोटो वापरले आहेत. २०१२ साली पूर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीचा फोटो व काकडी विमानतळाचा फोटो छापून न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका आशुतोष काळे यांनी केली. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी काळे बोलत होते. काळे म्हणाले, बंधारा किती वेळा फुटला आणि आज या बंधा-याची काय परिस्थिती आहे. तालुक्यातील शेतक-यांनी मंजूर येथे जाऊन पाहिल्यावर तालुक्याच्या आमदार किती निष्क्रिय होत्या. याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. शेतकºयांना पाणी मिळवून देणे हे तालुक्याच्या आमदारांचे कर्तव्य असतांना अडीच किलोमीटरपर्यंतच शेतीसाठी पाणी दिले. हॅरीसन ब्रँच चारीचे फाटक वेल्डिंग करायला लावून शेतक-यांना पाण्यापासून वंचित ठेवणाºया तालुक्याच्या आमदारांना धडा शिकवण्याची संधी सोडू नका. मागील पाच वर्षात मतदार संघातील जनतेसाठी रस्त्यावरची, न्यायालयीन लढाई लढलो. मी केलेला संघर्ष जनतेच्या हृदयात आहे.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले, मित्र पक्षांना हवा असलेला उमेदवार मिळाल्यामुळे तालुक्यात अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019