शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यात अनोळखी पाहुण्याचे आगमन : येळपणे शिवारात आढळला काळी शराटी पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:46 IST

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे शिवारात एका अनोळखी पक्षी आढळून आला आहे.

पंकज गणवीरढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे शिवारात एका अनोळखी पक्षी आढळून आला आहे.येळपणे गावातील प्रा. राजेश सांगळे यांच्या घराच्या आसपास तसेच गावातील मोबाईल टॉवरवर गेल्या तीन महिन्यांपासून या अनोळखी पाहुण्याचे वास्तव्य दिसत आहे. हा पक्षी रंगाने काळा, मोठी चोंच, एक ते दीड फुट उंचीचा आहे. कर्कश आवाज व सुमारे दीड ते दोन किलो वजन, असा रूबाबदार पक्षी दररोज दिसू लागल्याने परिसरात त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. प्रा. सांगळे यांना बुधवारी या पक्षाचे एक किलो वजनाचे पिल्लू आढळून आले. त्यांनी ते पिल्लू पुन्हा त्यांच्या घरट्यात सोडून संवेदनशीलता दाखवून दिली.हा पक्षी नदी, नाले, माळावर, पडिक जमिनीवर महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. यास काळी शराटी (शेलोटी ) या नावाने ओळखले जाते. हा बगळावर्गीय पक्षी आहे. हा पक्षी महाराष्ट्रातील असून तो स्थलांतरित नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा पक्षी असल्याचे वनरक्षक संदीप भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा