शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरमध्ये वाहनचालकांना लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:51 IST

रस्त्यात अडवून वाहनचालकांना लुटणाºया तीन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी वैजापूर तालुक्यातील म्हसकी येथून अटक केली.

अहमदनगर : रस्त्यात अडवून वाहनचालकांना लुटणा-या तीन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी वैजापूर तालुक्यातील म्हसकी येथून अटक केली.९ मार्च रोजी राजेंद्र चंद्रभान जाधव (रा़ गुजरवाडी ता. श्रीरामपूर) टाकळीभान येथून दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना रस्त्यात तिघांनी अडवून मारहाण केली़ यावेळी जाधव यांची मोटारसायकल व त्यांच्याकडील मोबाईल या चोरट्यांनी चोेरून नेला़ याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा श्रीरामपूरसह स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत होते़ जाधव यांना लुटणारे तिघे अल्पवयीन मुले हे वैजापूर तालुक्यातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार पथकाने म्हसकी येथे जाऊन तिघांना अटक केली़ या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे़ सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह मन्सूर सय्यद, कॉन्स्टेबल नानेकर, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर