शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने क्षेत्र देवगड येथे सुमारे तीन लाख भाविकांकडून दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 16:00 IST

नेवासा तालुक्यातील क्षेत्र देवगड येथे सलग दोन दिवस लागोपाठ आलेल्या कार्तिक व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.

नेवासा : नेवासा तालुक्यातील क्षेत्र देवगड येथे सलग दोन दिवस लागोपाठ आलेल्या कार्तिक व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेला दुपारी १२ वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींची महाआरती पार पडली.         या वर्षी सलग दोन पौर्णिमा गुरुवारी दि.२२ व शुक्रवारी २३ नोव्हेंबर रोजी आल्यामुळे गुरुवारी सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यात महिला भगिनींची गर्दी लक्षणीय होती. पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते कार्तिक स्वामी व भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालण्यात आला.     सलग दोन दिवस आलेल्या त्रिपुरारी व कार्तिक पौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी त्रिपुरारी वाती प्रज्वलीत करून विधीवत पूजन केले. तसेच गंगास्नान करून प्रवरामाईला दिवे अर्पण केले. सर्वाना कार्तिक स्वामींना अभिषेक घालता यावा. म्हणून मंदिर प्रांगणात मंडपाची उभारणी करून चांदीच्या मूर्तीस अभिषेक घालण्याची व्यवस्था करण्यात आली होती.     कार्तिक पौर्णिमेला देवगड प्रांगण गर्दीने फुलून गेले होते. भगवान दत्तात्रय व कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी दर्शन बारी लागली होती. दुपारी १२ वाजता झालेल्या महाआरतीला गर्दीने उच्चांक केला होता. गंगापूर तालुक्यातील कनकोरी, गळनिंब, जामगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामी, पंचमुखी सिद्धेश्वर, श्री समर्थ किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्तिक पौर्णिमेला देवगडला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर