शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराचा बॉम्ब फुटला : दोन नागरिकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 10:31 IST

लष्कराच्या सरावक्षेत्रातील बॉम्ब निकामी झाल्याचे समजून त्यामधील शिसे काढण्याच्या प्रयत्न केल्यामुळे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला.

अहमदनगर : लष्कराच्या सरावक्षेत्रातील बॉम्ब निकामी झाल्याचे समजून त्यामधील शिसे काढण्याच्या प्रयत्न केल्यामुळे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. अक्षय नवनाथ गायकवाड, संदीप भाऊसाहेब धिरोडे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.नगर शहराजवळील खारेकर्जुने येथे लष्कराचा दैनंदिन बॉम्बस्फोटांचा सराव सुरू असतो. हा सराव संपल्यानंतर गावातील काही लोक बॉम्बचे निकामी भंगार गोळा करण्यासाठी या मैदानावर येतात. असाच एक बॉम्ब येथील दोन नागरिकांना सापडला. तो निकामी असल्याचे समजून त्यांनी तो घरी नेला. त्यातील शिसे काढण्यासाठी तो फोडला असता त्याचा जोरदार धमाका होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय