शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

शेवगावात आडत व्यापाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा, दोन जणांचा मृत्यू

By सुदाम देशमुख | Updated: June 23, 2023 08:31 IST

चोरट्यांच्या मारहाणीत दोन ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक

शेवगाव (जि. अहमदनगर): शहारातील मारवाडगल्ली येथील आडत व्यापाऱ्याच्या घरावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास सुरु केला आहेत.      चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत पुष्पा हरीकिसन बलदवा, गोपीकिसन गंगाभिसन बलदवा यांचा मृत्यू झाला असून सुनीता गोपीकिसन बलदवा ( सर्व. रा. मारवाडगल्ली ) ह्या जबर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे          शहराच्या मध्यवस्तीत चंद्र प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान पोलीस उप अधीक्षक सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधीक्षक राकेश ओला व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगावकडे रवाना झाल्याचे माहिती मिळाली आहे.