शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे आघाडीवर : जगताप, गडाख, लंके यांचीही नावे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 19:54 IST

अहमदनगर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप, जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख,

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप, जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख, काँग्रेसचे दिवगंत नेते शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा नागवडे, पारनेर तालुक्यातील युवा नेते निलेश लंके यांची नावे चर्चेत आहेत. मात्र शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून कळते.भाजपकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण चर्चा सुरू झाली. पवार यांनी डॉ. विखे यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी आमदार अरुण जगताप यांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून नकार आल्याचे कळते. विखे यांच्या विरोधात स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार म्हणून अनुराधा नागवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागवडेंच्या नावास होकार दिल्याचे समजते. आज सकाळीच नागवडे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. पवार यांनी उमेदवारी न दिल्यास नागवडे यांना आता उमेदवारी न दिल्यास विधानसभा निवडणुकीत तिकीटावर दावा करणार आहेत.दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पवार कोणाला रिंगणात उतरवतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे चार-पाच दिवसांपासून चाचपणी केली. आज दुपारपर्यत आमदार अरुण जगताप यांच्या नावाची चर्चा होती. प्रशांत गडाख, युवा नेते निलेश लंके यांचीही नावे चर्चेत आली. थोड्याच वेळात राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर केली जाणार आहे.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर