शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

दुसरा बिबट्याही पिंजऱ्यात

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

अकोले : रुंभोडी-इंदोरी-मेहेंदुरी परिसरात धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या आज शुक्रवारी पहाटे मेहेंदुरीतील हाडोळा शिवारातच पिंजऱ्यात अडकला

अकोले : रुंभोडी-इंदोरी-मेहेंदुरी परिसरात धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या आज शुक्रवारी पहाटे मेहेंदुरीतील हाडोळा शिवारातच पिंजऱ्यात अडकला असून त्यालाही सुगाव रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. दोन्ही बिबटे शेजारी शेजारी पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून सरकारी पाहूणचार घेत आहे. पिंजऱ्याला धडकामारल्याने दोन्ही बिबटे जखमी झाले आहे. चार किलोमिटरच्या चौरस क्षेञातील आठ दिवसात दोन चिमुरड्यांसह चौघे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. बुधवारी पहाटे मेहेन्दुरीतील हाडकी शिवारात बिबट्या जेरबंद झाला तर याच शिवारात आनखी एक बिबट्या आज पहाटे (शुक्रवार) पिंजऱ्यात अडकला. दोन्हींना सुगाव रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. बिबट्यांना पाहण्यासाठी गदीर होत असून चेकाळलेले बिबट पिंजऱ्याला धडक मारत आहेत. त्यामुळे ते जखमी झाले आहे. एक मादी व दुसरे तिचा बछडा असण्याची शक्यता आहे. बिबट्या स्वाभाविक भिञा असून त्याल लपायला जागा नसल्यामुळे तो मानवीवस्ती जवळच ऊस क्षेञात आश्रयाला आढळतो. दहा विस किलोमिटरच्या परिसरातून तो दुर जात नाही. बिबट्याला मांजरा सारखे दुर नेऊन सोडले तरी तो पुन्हा मुय जागी आश्रयास येतो. माञ फार दुरवर नेऊन सोडल्यास तो त्या भागातच रमण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजूनही दोन- तिन बिबटे व बछडे परिसरात असण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे. मानवीवस्तीत बिबट्यांचा वावर वाढला असून राञीच्या वेळी शेतकरी शेतात पाणी भरायला जाण्यास धजावत नाहीत इतकी बिबट्याची दहशत पसरली आहे. सुगाव रोपवाटिकेतील बिबटे लवकरच पांगरी रोपवाटीकेत हलविण्याची शक्यता असून त्यानंतर त्यांना माणिकडोह ता.जुन्नर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात येणार आहे.