शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही- गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 15:37 IST

  राळेगणसिद्धी ( जि. अहमदनगर) :  शेतक-यांबाबतचे कोणतेही निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली जाईल. केंद्रीय कृषी राज्यमंत्रीही राळेगणला येतील. अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली

 

राळेगणसिद्धी ( जि. अहमदनगर) :  शेतक-यांबाबतचे कोणतेही निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली जाईल. केंद्रीय कृषी राज्यमंत्रीही राळेगणला येतील. अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली.

शेतक-यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणला उपोषण करणार आहेत.  या पार्श्वभूमीवर महाजन आणि विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री व राज्यमंत्र्यांची भेट घेतली..याबाबत केंद्राचे पत्र घेऊन महाजन गुरुवारी राळेगणसिद्धीत आले होते. त्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्थानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली जाईल. केंद्रीय कृषी राज्य मंत्री हे या समितीचे अध्यक्ष राहतील. हीच समिती सर्व निर्णय घेईल..या समितीत निमशासकीय सदस्य कोण कोण असणार आहेत, याबाबत अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. तसेच केद्रीय कृषी राज्यमंत्री हेही राळेगणसिद्धीला येतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे