शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या भुमिकेवर अण्णा हजारे समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 11:47 IST

आंदोलनातून शेतकरी वगार्साठी ठोस निर्णय झाले ही समाधानाची बाब आहे. आपल्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देराळेगणमध्ये विजयी ग्रामसभा

राळेगण सिद्धी : आंदोलनातून शेतकरी वगार्साठी ठोस निर्णय झाले ही समाधानाची बाब आहे. आपल्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.नवी दिल्ली येथील आपले सात दिवसीय उपोषणानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगण सिध्दी येथे परतल्या नंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सायंकाळी राळेगण सिध्दीच्या सरपंच रोहिणी गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली विजयी ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.यावेळी अण्णा हजारे म्हणाले, शासन नुसतेच घोषणा करते, पण अमंलबजावणी करत नसल्याने आंदोलन करावे लागत आहे. रामलिला मैदानावरील आंदोलनातून सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. काही मागण्याना वेळ लागणार त्या मागण्याना वेळ लागला तरी चालेल पण जे शक्य असणाऱ्या मागण्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे.या वेळी सरपंच रोहिणी गाजरे, उपसरपंच लाभेष औटी, मा. सदाशिव मापारी, मा.सरपंच जयसिंग मापारी, मा.सरपंच मंगल मापारी,निलेश लंके, सुरेश पठारे, दादा पठारे, सुनिल हजारे, डॉ. धनंजय पोटे, डॉ. गणेश पोटे, संजय वाघमारे, सबाजी गायकवाड, राहुल शिंदे, रमेश औटी, शरद मापारी, सुरेश पठारे, सुभाष पठारे, कैलास गाडीलकर, अरुण भालेकर, भीमराव पोटे, सावळेराम पठारे, भाऊसाहेब लटांबळे, निवृत्ती मापारी, सोमनाथ दिवेकर, प्राचार्य सोमनाथ वाकचौरे, दादाभाऊ गाजरे, कांतीलाल औटी, विलास औटी, गणेश भोसले, महेंद्र गायकवाड, डॉ. राहुल पोटे, प्रभू मापारी, संगिता मापारी, हिराबाई पोटे, प्रभावती पठारे, दत्ता आवारी, कौशल्या हजारे, मंदा पठारे, रेखा पठारे, रेखा औटी, हिराबाई नवले, पुष्पा गाजरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.या ग्रामसभेत आंदोलनात सहभागी होणा-या कार्यकर्ते व शेतकºयांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक मिडीयाने दुर्लक्ष केले तरी वृत्तपत्रांनी चांगले वार्तांकन केल्याबद्दल केल्याबद्दल पत्रकारांचे अभिनंदन करणारा ठराव समंत करण्यात आला.पंतप्रधान, मंत्री , खासदार, अधिकारी व कर्मचारी लोकपालच्या कक्षेत येतात. त्यामुळे, हे सरकार लोकपालच्या नियुक्तीला सरकार घाबरते आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेParnerपारनेर