शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभागाने वाटली १ लाख अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 16:35 IST

शरीराची प्रतिकारशक्ती वाढून उत्कृष्ट पोषणमूल्य मिळण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे नियमित सेवन आवश्यक आहे. अंड्यातून शरीराला आवश्यक प्रथिने, जीवनसत्वे,ऊर्जा, खनिजे, स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात.

अहमदनगर : जागतिक अंडी दिनानिमित्त पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाभरात १ लाख उकडलेल्या अंड्यांचे मोफत वितरण करण्यात आले.राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांच्या हस्ते अंडी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. थोरे म्हणाले, शरीराची प्रतिकारशक्ती वाढून उत्कृष्ट पोषणमूल्य मिळण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे नियमित सेवन आवश्यक आहे. अंड्यातून शरीराला आवश्यक प्रथिने, जीवनसत्वे,ऊर्जा, खनिजे, स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठीच अंडी हा उच्च पोषणमूल्य देणारा, सहज उपलब्ध होणारा स्वस्त व समतोल आहार आहे. प्रत्येकाने याचे नियमित सेवन करायला हवे, असे डॉ. थोरे यांनी सांगितले़ यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ.अनिल बोठे, डॉ. अशोक ठवाळ, डॉ.राजेंद्र जाधव, डॉ.वृषाली भिसे, शर्वरी पंधाडे, डॉ.विनोद गोतारणे, राहुल कांबळे, विजय टोरपे, डॉ.कुलदीप चौरे, राजकुमार चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण, दिनेश शिंदे, अजय गुगळे, डॉ. बाबासाहेब कडूस आदी उपस्थित होते. अंडी दिनानिमित्त विविध बालगृह, आश्रमशाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी लहान मुलांसह मोठ्यांनाही उकडलेल्या अंड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.