शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

क्रोधामुळे तपस्वीताही नष्ट होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 22:56 IST

अल्प अपमानाहातीं । जे क्रोधासी वश होती । ते शाप देऊनि तप संपत्ती । व्यर्थ नागविती निजनिष्ठा ही ओवी आहे संत एकनाथ महाराजांची. अपमान झाल्यानंतर क्रोध कसा वश होतो, त्याचे ते वर्णन नाथ महाराज करतात.

अल्प अपमानाहातीं । जे क्रोधासी वश होती । ते शाप देऊनि तप संपत्ती । व्यर्थ नागविती निजनिष्ठाही ओवी आहे संत एकनाथ महाराजांची. अपमान झाल्यानंतर क्रोध कसा वश होतो, त्याचे ते वर्णन नाथ महाराज करतात. थोडा जरी अपमान झाला तर चांगले चांगले म्हणविणारे तपस्वी क्रोधाला वश होतात. ते अपमान करणाºयाला शाप देऊन आपली तप:संपत्ती वाया घालवितात आणि आपल्या अनुष्ठान निष्ठेपासून भ्रष्ट होतात.  शापाच्या प्रखर वाणीने स्वत:च्या तपापासून भ्रष्ट होतात. जे अथांग समुद्र तरून जातात, त्यांनी गाईच्या खुराच्या खळगीत साठलेल्या पाण्यात बुडावे, त्याप्रमाणे कामाला जिंकून जे पुढे जातात. तेही क्रोधाकडून लुटले जातात. कोणी तरी भोगाला प्रतिबंध करतो. तेव्हाच क्रोध हा बळकटपणे ठाम मांडतो. पण काम क्रोध हे दोन्ही अभक्तांना बाधा करतात. हरिभक्तापुढे त्याचे काहीच चालत नाही. भक्ताकरिता जर कामक्रोधांची बाधा नाही तर मग नारायणा, तू तर भक्तपती आहेस. तुला आमचा कामक्रोध कसा बाधू शकेल, असा सवाल संत एकनाथ महाराज करतात. हे पुरूषोत्तमा, कृपाळू देवा, माझा महिमा न जाणता आम्ही आमच्या नीच स्वभाव धर्माप्रमाणे केले. पण देवा तुझ्याजवळ अखंड स्वाभाविक क्षमा आहे. ही क्षमाच आम्हाला तारू शकेल, अशी अपेक्षाही नाथ व्यक्त करतात. शेवटी भगवंतांचा कृपाळू भाव हा महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर