शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राहाता तहसील कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 17:01 IST

अंगणवाडी सेविकांना मानधन नको तर वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी राहाता तहसील कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व कॉम्रेड राजेंद्र बावके यांनी केले.

राहाता : अंगणवाडी सेविकांना मानधन नको तर वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी राहाता तहसील कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व कॉम्रेड राजेंद्र बावके यांनी केले.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचा-यांना मानसेवी म्हणून संबोधले जाते. कामगार म्हणून त्यांना किमान वेतन मिळणे अपेक्षित असताना ते मिळत नाही. भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन, आरोग्य विमा आदी सामाजिक सुरक्षांचे लाभ दिले जात नाही. इंडियन लेबर कॉन्फरन्सच्या बैठकीत अंगणवाडी कमार्चा-यांना मानसेवी न समजता त्यांना कामगार म्हणून मान्यता द्यावी, किमान वेतन द्यावे व सार्वजिनक सुरक्षा लाभ द्यावे अशी शिफारस केली आहे़ या शिफारसी लागू कराव्यात, अशी मागणी करीत अंगणवाडी सेविकांनी हा मोर्चा काढला. नायब तहसीलदार अभिजीत बारवकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची देशाला नितांत गरज आहे. या योजनेस बळकटी देण्याऐवजी मोदी सरकारची पावले योजना कमकुवत करण्याच्या दिशने पडत असल्याचा आरोप बावके यांनी केला. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या बजेटमध्ये कपात केल्यामुळे लाभार्थिंना योग्य आहार, कर्मचा-यांना मिळणारे तुटपुंजे मानधन मिळणे बंद झाले. येत्या बजेटमध्ये भरीव तरतूद करावी. अंगणवाडीतील मुलांना, गर्भवती व स्तनदा मातांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा आहे. पाच रुपयांत पुरक पोषक आहार देणे शक्य नसल्याने या रकमेत वाढ करावी, आदी मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता