शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षातून दारूची वाहतूक : १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:25 IST

देशी-विदेशी मद्याची रिक्षातून वाहतूक सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून १ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़

अहमदनगर : देशी-विदेशी मद्याची रिक्षातून वाहतूक सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून १ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी रिक्षाचालक नूरमोहम्मद सुलेमान शेख (वय ५७) याला अटक करण्यात आली. कल्याण रोडवरील नालेगाव परिसरात रिक्षातून मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क पथकाला मिळाली होती़ पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा लावून (एम़एच १२, ए़ आऱ ९३४२) या क्रमांकाची रिक्षा ताब्यात घेऊन तपासणी केली तेव्हा आतमध्ये देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या़ यावेळी ताब्यात घेण्यात आलेला रिक्षाचालक शेख याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली़ उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अण्णासाहेब बनकर, संजय सराफ, दुय्यम निरीक्षक एस़एस़ भोसले, बी़बी़ हुलगे, सचिन वामने, जवान भरत तांबट, पांडुरंग गदादे, नंदकिशोर ठोकळ, अविनाश कांबळे, पी़एस़ भिंगारदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस