शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या आजोळात आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 18:02 IST

उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेले अजित पवार यांचा जन्मगावी देवळाली प्रवरा येथे मात्र आनंद व्यक्त करण्यात आला.

राहुरी : आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँगे्रसबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेले अजित पवार यांचा जन्मगावी देवळाली प्रवरा येथे मात्र आनंद व्यक्त करण्यात आला.अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असून राष्ट्रवादीशी संबंध नसल्याचे उघड झाल्यानंतर चर्चेला उधान आले.  राहुरीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते प्रकाश पारख यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा केला.अजित पवार यांचे देवळाली प्रवरा हे आजोळ आहे. स्व. सर्जेराव कदम व स्व. आण्णासाहेब कदम हे त्यांचे मामा होते. आजोळी पवार यांचा जन्म झाला होता. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांनी देवळाली प्रवरा येथे मामाच्या गावी येऊन विहीर व मळ््याची पाहणी केली होती. त्यामुळे पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.   आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनीही शरद पवार यांच्या विचाराबरोबर जमवून घेतले. त्यामुळे राहुरी मतदारसंघात तनपुरे यांना टिकेला सामोरे जावे लागले नाही़. तीन दिवसांपूर्वी  आमदार तनपुरे व पार्थ पवार यांनी राहुरी ते शनिशिंगणापूर प्रवासात गुप्तगू केले होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliticsराजकारण