शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

अहमदनगरमध्ये पाणी योजनेच्या संपवेलचा स्लॅब कोसळला : ८ कामगार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 12:01 IST

नगर तालुक्यातील देहरे येथे अहमदनगर येथील एमआयडीसी पाणी योजनेच्या संपवेलच्या कामाचा स्लॅब कोसळला. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

अहमदनगर : नगर तालुक्यातील देहरे येथे अहमदनगर येथील एमआयडीसी पाणी योजनेच्या संपवेलच्या कामाचा स्लॅब कोसळला. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ८ कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.देहरे येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला. ८ हजार स्क्वेअर फुटावर स्लॅब टाकण्याचे काम सुरुहोते. सकाळीच स्लॅब टाकण्याचे काम सुरु झाले. स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा स्लॅब कोसळला. त्यामध्ये ८ कामगार जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाच्या कर्मचारी दाखल होत त्यांना अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMIDCएमआयडीसी