शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये कत्तलखान्यावर छापा, ५३ गायींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 20:55 IST

स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील झेंडीगेट येथे कत्तलखान्यावर छापा टाकून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. यात कत्तलीसाठी आणलेल्या ५३ जनावरांची सुटका करून पोलिसांनी ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील झेंडीगेट येथे कत्तलखान्यावर छापा टाकून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. यात कत्तलीसाठी आणलेल्या ५३ जनावरांची सुटका करून पोलिसांनी ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.शहरातील झेंडीगेट परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री होत असून येथे कत्तलीसाठी जनावरे आणली जाणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार झेंडीगेट परिसरातील एवन टी स्टॉलशेजारी असलेल्या कत्तलखान्यात गुरूवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकला. यात कत्तलीसाठी आणलेली ५३ लहान मोठी जनावरे, १३२० किलो गोमांस असा एकूण ७ लाख २ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोहत्येला बंद असतानाही अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर सहाजण पळून गेले. या सर्वांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या सूचनेनुसार झालेल्या या कारवाईत श्रीधर गुठ्ठे, सुधीर पाटील, मन्सूर सय्यद, दत्ता हिंगडे, नानेकर, गाजरे, रवींद्र कर्डिले, दत्ता गव्हाणे, मनोहर गोसावी, सचिन अडबल, संदीप घोडके, भागीनाथ पंचमुख, विशाल दळवी, रावसाहेब हुसळे, विजय ठोंबरे, पशुवैद्यकीय अधिकारी अनिल बोठे आदींनी सहभाग घेतला.

या आरोपींवर गुन्हा

या कारवाईत सलीम बुढण कुरेशी (वय ५०, भिंगार), इजाज अहमद कुरेशी (४५, हातमपुरा), आरिफ शब्बीर कुरेशी (वय ४०, नालबंदखुंट), शकील बाबासाहेब कुरेशी (३२, झेंडीगेट), जाकीर खलील कुरेशी (३५, झेंडीगेट), अकील जलील कुरेशी (वय ३०, झेंडीगेट.) या सहाजणांना पोलिसांनी अटक केली. तर शब्बीर अम्मू कुरेशी (पारशाखुंट), मुश्ताक हसन कुरेशी (बेपारी मोहल्ला), रशिद अब्दुल अजीज शेख उर्फ रशीद दंडा (झेंडीगेट), मुबीन मुश्ताक कुरेशी (बेपारी मोहल्ला), जयाज शब्बीर कुरेशी व मुन्ना बाबू कुरेशी (रा. भिंगार) हे आरोपी पसार झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस