शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: धनशक्तीमुळेच सुजय विखेंचा विजय : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 14:03 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे झालेला विजय धनशक्तीमुळे झाला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही योगदान विखे यांच्या विजयामध्ये आहे.

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे झालेला विजय धनशक्तीमुळे झाला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही योगदान विखे यांच्या विजयामध्ये आहे. धनशक्तीच्या जोरावर विखेंना एवढे मताधिक्य मिळाले असल्याचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी पराभवाची कारणे सांगितले.जगताप म्हणाले, विधानसभा निवडणुकीची तयारी कालपासूनच सुरू केली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत गावागावांत पोहोचलो. लोकांनी मोठ्या प्रमाणात माझ्यावर विश्वास दाखवला. दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मोदींचा चेहरा आणि धनशक्तीमुळे मिळालेला आहे. कुठेही पक्षांतर करण्याचा विचार आपल्या मनात नसल्याचेही जगताप यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर