शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर मतदारसंघात 11 वाजेपर्यत 19.12 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 13:13 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

अहमदनगर :अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 11  वाजेपर्यत 19.12 टक्के मतदान मतदारसंघात झाले.राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप, आदर्श गाव हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी सकाळीच मतदान केले. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी सकाळी विशाल गणपतीचे दर्शन घेऊन मतदान केंद्राला भेटी दिल्या. विखे यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात नाव आहे, त्यामुळे त्यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदारन करता येणार नाही.ऊन्हाचा कडाका सुरू होण्याआधीच अनेक मतदान केंद्रावर सकाळीच रांगा दिसून आल्या. सखी मतदान केद्रावर महिलांनी रागोळ्या काढून केंद्राभोवती सजावट केली. ग्रामीण भागातही ज्येष्ठांनी सकाळीच मतदान केले. शहरातही सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर अनेक केंद्रावर मतदान केले.

राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरातील सारसनगर केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी सहकुटुंब कर्जतमध्ये बजावला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी नगर तालुक्यातील बु-हाणनगर येथे मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांनाह सारसनगर केंद्रावर मतदान केले. आदर्शगावचे पोपटराव पवार यांनी हिवरेबाजारमध्ये सकाळीच मतदान केले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019