शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

Ahmednagar : व्यावसायिकाचा खून, घरातून सात लाख लुटले, पत्नी गंभीर जखमी, चोरांकडून मारहाण

By शिवाजी पवार | Updated: September 21, 2023 12:46 IST

Ahmednagar Crime News: बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात चोरांनी व्यावसायिक नईम रशीद पठाण यांचा खून केला.  त्यांनी घरातून सात लाख रुपये लुटून नेले. चोरांच्या मारहाणीत पठाण यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या

 - शिवाजी पवार

अहमदनगर - तालुक्यातील बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात चोरांनी व्यावसायिक नईम रशीद पठाण यांचा खून केला.  त्यांनी घरातून सात लाख रुपये लुटून नेले. चोरांच्या मारहाणीत पठाण यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार नईम पठाण यांनी जागेच्या व्यवहारासाठी तसात लाख रुपये घरी आणले होते. कुणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवली असावी. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास नईम यांच्या पत्नी बुशरा यांनी घराबाहेरील बाथरूमकडे जाण्यासाठी दरवाजा उघडताच  दबा धरून बसलेले चोर आत आले. त्यांनी नईम व त्यांची पत्नी बुशरा यांना त्यांनी जबर मारहाण केली.

चोरांनी घरातील ओढणीने नईमच्या गळ्याला बांधून फास आवळला. त्यात नईमचा मृत्यू झाला व घरातील सात लाख रुपये घेऊन चोरांनी पळ काढला. पोलिस तपास करत आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर