शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर विधानभा निवडणूक निकाल : संग्राम जगताप विजयाच्या उंबरठ्यावर; १८ फे-या पूर्ण, ९ हजारांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 14:19 IST

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप १८ व्या फेरीनंतर ९ हजार ४३३ मतांनी आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे.

अहमदनगर : अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप १८ व्या फेरीनंतर ९ हजार ४३३ मतांनी आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे.एकूण मतमोजणीमध्ये जगताप यांना एकूण १० हजारांचे मताधिक्य होते. मात्र ११ ते १४ या फेºयांमध्ये अनिल राठोड यांना जगताप यांच्यापेक्षा जास्त मते मिळाल्याने जगताप यांचे पाच हजारांचे मताधिक्य कमी झाले. अद्याप सहा फेºया बाकी आहेत. त्यामध्ये सारसनगर, कोठी, केडगाव असा जगताप यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जगताप यांनाच मताधिक्य मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.नागापूर, बोल्हेगाव, बालिकाश्रम रोड, गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी चौक, प्रोफेसर कॉलनी चौक या भागातून आमदार जगताप यांना आघाडी मिळाली आहे. सिव्हिल हडको, मुकुंदनगर, भिंगार आणि माळीवाडा या भागातील मतपेट्यांमध्ये जगताप यांनाच आघाडी मिळाली. प्रभाग क्रमांक १ आणि प्रभाग क्रमांक २ मध्ये जगताप यांना आघाडी मिळाली आहे. विशेषत: गुलमोहोर रोड आणि प्रोफेसर चौक या भाजपच्या बालेकिल्ल्यात जगताप यांनी आघाडी घेतली आहे. बालिकाश्रम रोडवरही शिवसेना-भाजपचे वर्चस्व असलेल्या भागातही जगताप यांनीच आघाडी घेतली आहे. मतमोजणी ही नागापूर-बोल्हेगाव या भागातून सुरू झाली आहे. त्यामुळे सावेडी उपनगराने जगताप यांच्या पारड्यात मते टाकली आहेत. दोन्ही फेरीत जगताप पुढे असून त्यांनी दुसºया फेरीत पहिल्या फेरीपेक्षा दुप्पट मतांनी आघाडी घेतली आहे.

टॅग्स :Sangram Jagtapआ. संग्राम जगतापAhmednagarअहमदनगर