अहमदनगर: किराणा, भाजीपाला व फळ विक्री संदर्भात निर्बंधाचा आदेश मागे घेण्यासाठी आयुक्तांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते बहिरनाथ वाकळ, संजय झिंजे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
अहमदनगर शहरात कडक लाऑकडाऊन असून गेल्या महिनाभरापासून दुकानं बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.