शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 17:22 IST

येडगाव धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर सोडता येईल, असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी शासनाला पाठविले आहे.

श्रीगोंदा : येडगाव धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर सोडता येईल, असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी शासनाला पाठविले आहे. त्यामुळे शासन काय भूमिका घेते महत्त्वाचे ठरणार आहे.कुकडी कालवा सल्लागार समितीची १५ फेब्रुवारी दरम्यान बैठक होणार होती पण धरणातील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेचा विचार घेऊन बैठकही लांबणीवर पडली आहे. कुकडी प्रकल्पात ८ हजार ७६ दशलक्षघनफुट (२६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये येडगाव ४७ टक्के, माणिकडोह १२ टक्के, वडज २५ टक्के, डिंभे ३७ टक्के, पिंपळगाव जोगे २५ टक्के अशी परिस्थिती आहे. पिंपळगाव जोगे धरणातील डेडस्टॉक मधून २ दशघनमीटर पाणी घेतल्याशिवाय येडगावमधून आवर्तन सोडतात येणार नाही. पिंपळगाव जोगे धरणात २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा संपल्यानंतर पिंपळगावचे येडगावकडे झेपावणार आहे.कुकडीतून एकच आवर्तनकुकडीतून एक आवर्तन देता येऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पदाधिकारी शेतक-यांच्या फळबागांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. फळबागांना पाणी दिले तर वाड्या-वस्तीवर राहणा-या ५० टक्के लोकांचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो ही वस्तुस्थिती आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर