शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

छावण्या मंजुरीनंतर आता जनावरांची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:47 IST

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ छावण्यांना मंजुरी दिली खरी, मात्र यातील बहुतांश छावण्यांमध्ये अद्याप जनावरेच दाखल झालेली नाहीत.

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ छावण्यांना मंजुरी दिली खरी, मात्र यातील बहुतांश छावण्यांमध्ये अद्याप जनावरेच दाखल झालेली नाहीत. आपली जनावरे दुसऱ्या छावणीत जाता कामा नये, या गावातील राजकारणाचा फटका आता मुक्या प्राण्यांनाच बसला आहे.मंजूर छावण्यांपैकी बहुतांश छावण्या अद्याप सुरूच झालेल्या नाहीत. कमीत कमी ३०० जनावरे असणाऱ्या छावण्यांनाच शासन अनुदान देणार आहे. त्यामुळे हे ३०० जनावरे जमवण्याचे काम छावणीचालकांकडून सुरू आहे. काही गावांत तेवढे जनावरे तर आहेत. परंतु राजकारणातून किंवा विरोधातून जनावरे छावणीत येऊ दिले जात नाहीत. अनेक गावांत एकापेक्षा जास्तजण छावणी चालवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे गावात छावणी मंजूर असली तरी त्यात जनावरे जाण्यापासून रोखले जात आहेत. ऐनवेळी छावणीचा आपला प्रस्ताव मंजूर झाला, तर ३०० जनावरे आणायची कोठून, या स्पर्धेतूनही ही स्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनाच जास्त छावण्या मंजूर झाल्याचेही आरोप होत आहेत. एकंदरीतच दुष्काळात व तेही मुक्या प्राण्यांच्या बाबतीत आर्थिक गणितातून राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळते आहे.आतापर्यंत जिल्ह्यात ४६ छावण्या मंजूरआतापर्यंत ४६ छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून यात सर्वाधिक २७ छावण्या पाथर्डी तालुक्यात आहेत. त्यानंतर पारनेर व जामखेड तालुक्यात प्रत्येकी ६, नगर व कर्जतमध्ये प्रत्येकी ३, तर श्रीगोंदा तालुक्यात १ छावणी मंजूर आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर