शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर कर्जतमधील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:14 IST

कर्जत येथील दावल मालिक देवस्थानच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणा-या तौसिफ शेख यांचा काल मृत्यू झाला.

कर्जत : कर्जत येथील दावल मालिक देवस्थानच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणा-या तौसिफ शेख यांचा काल मृत्यू झाला. या मृत्यूनंतर प्रशासन जागे झाले असून आज दुपारी अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे.काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेख यांनी आत्मदहन केले. काल रात्रीच उपचारादरम्यान शेख यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज सकाळपासून कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जोपर्यत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका नातेवाईकांनी घेतली होती. या सर्व प्रकारानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर देवस्थान परिसरातील बेकायदेशीर बांधकामे हटविण्यास प्रशासनाने सुुरुवात केली आहे.आज सकाळपासून कर्जतमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. तौसिफ शेख यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी कर्जतमध्ये आंदोलनकर्ते संतप्त झाले. कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी साजीद पिजारी यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली तर काही आंदोलकांनी दगडफेकही केली. सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास ३ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची भुमिका आंदोलकांनी घेतली. अहमदनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत