शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 11:32 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २३ तर शिर्डीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे़

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २३ तर शिर्डीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे़ मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे़ नगर शहरातील ३० मतदार केंद्रासह जिल्ह्यातील एकूण ३६६ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे़भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक युवराज नरसिंहन यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला़यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या पोलीस विभागाच्या निरीक्षक भवानीश्वरी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी. उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार हेमा बडे आदी उपस्थित होते़यावेळी बोलताना नरसिंहन म्हणाले, आता प्रत्यक्ष निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याइतकीच महत्वाची भूमिका क्षेत्रीय अधिकारी आणि मतदान केंद्रांवरील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांची आहे.मतदानाच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशांनुसार प्रत्येकाने काम करणे अपेक्षित आहे. मतदानाच्या दिवशी उमेदवार अथवा राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोल करणे गरजेचे आहे. त्यानंतर ठीक ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरु होईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. नगर मतदारसंघासाठी २ हजार ३० तर शिर्डी मतदारसंघात १ हजार ७१० मतदान केंद्र आहेत़प्रत्येक मतदान केंद्रात मतदान केंद्राध्यक्ष, पोलीस कर्मचारी असे एकूण सहा अधिकारी राहणार आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019