शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळसुबाई शिखर अन् भंडारदरा धरन परीसरात नवीन वर्षासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2022 13:05 IST

अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा धरण हे निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

निसर्ग भंडारदरा सज्ज पंढरी म्हणुन आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झालेल्या भंडारदरा पर्यटन क्षेत्रामध्ये नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. भंडारदरा धरणाचा जलाशय व माळरानावर विद्युतरोषणाईसह विविध रंगी बेरंगी कापडी तंबुंची कमान उभी राहिली आहे.

अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा धरण हे निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील वर्षाऋतू म्हणजे निसर्गाचा खास अविष्कार पर्यटकांसाठी अविस्मरणीय असतो डिसेंबरमध्ये सुट्टीचे औचित् भंडारदऱ्याच्या निसर्गात दाखल होऊ लागले आहेत. या पर्यटकांच्या स्वागतासाठी भंडारदऱ्यातील टेन्टधारक हॉटेल व्यावसायिक निरनिराळे फंडे वापरत पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

धरणाच्या जलाशयाच्या कडेला टेन्ट उभारले जात असून इच्छुक टेन्टमध्ये राहण्यास  असणाऱ्या पर्यटकांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध होत असल्याने टेन्टला प्रतिसाद देत असले तरी अनेक पर्यटक हॉटेल्समध्ये मुक्कामी राहून भंडारदऱ्याच्या निसर्गाचाही मनमुराद आनंद लुटत आहेत.अनेक टेन्टधारक व हॉटेलधारक पर्यटकांना नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य टेन्टच्या दरामध्ये विशेष सवलत देत आहेत. तर पर्यटकांना विशेष पॅकेजमध्ये हॉटेल्सधारकांनी विशेष सवलत दिली आहे. अनेक हॉटेल्सवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

शनिवारी व रविवारी तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असल्याने नवीन वर्षासाठी शिखरावर जाण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती दिसत  आहे. अलंग-कुलंग-मलंग या गडकिल्ल्यांवरही साहसी पर्यटक नववर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात हजर होणार आहेत.  भंडारदरा धरणाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण, सांदणदरी, अमृतेश्वर मंदिर,  भंडारदरा धरणातील बोटींगही पर्यटकांचे असणार आहे. राजूर पोलीस स्टेशन चे वतीने स पो नि. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शन खाली चोख बंदोबस्त ठेवणेत आला आहे.

टॅग्स :New Yearनववर्षAhmednagarअहमदनगरtourismपर्यटन