शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

छावणी अनियमितेप्रकरणी महसूल अधिका-यांवरही कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 19:58 IST

जिल्ह्यातील चारा छावण्यांत आढळलेल्या अनियमिततेबद्दल जिल्हा प्रशासनाने छावणी चालकांवर केलेली कारवाई सौम्य असून, याप्रकरणी महसूल अधिकारीही दोषी आहेत.

ठळक मुद्देकाकासाहेब गायके यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्ह्यातील चारा छावण्यांत आढळलेल्या अनियमिततेबद्दल जिल्हा प्रशासनाने छावणी चालकांवर केलेली कारवाई सौम्य असून, याप्रकरणी महसूल अधिकारीही दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी काकासाहेब गायके यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात सन २०१२-१४ मधील चारा घोटाळा २०० कोटींच्या पुढे असून त्याचे सर्व पुरावे आपण दिलेले आहेत. परंतु प्रशासनाने त्या कागदपत्रांच्या आधारे कारवाई केलेली नाही. १८८ कलमांद्वारे जी कारवाई करण्यात आली, ती कारवाई कोणत्याही कागदपत्राच्या वस्तुस्थितीला धरून नाही. या घोटाळ्यात तलाठी, मंडलाधिकारी असे महसूल अधिकारी, कर्मचारी, पशुसंवर्धन अधिकारी, तसेच मंत्रालयातील अधिकारी यांचाही हात असून त्यांच्यावर मात्र काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे घोटाळ्याची रक्कम या अधिकारी- कर्मचा-यांकडून वसूल करून सर्वांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गायके यांनी केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारी