शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई तीव्र करणार : भानुदास पालवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 17:17 IST

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत बोगस डॉक्टरांविरुद्ध सुरु असलेली मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांवर फौजदारी दाखल करण्याचेही आदेश अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले.

अहमदनगर : जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत बोगस डॉक्टरांविरुद्ध सुरु असलेली मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांवर फौजदारी दाखल करण्याचेही आदेश अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आणि दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी पालवे यांनी सूचना केल्या.

जिल्ह्यात सध्या बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अशा ७१ डॉक्टर बोगस प्रॅक्टीस करताना आढळून आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारवाईनंतरही काही डॉक्टरांनी पुन्हा व्यवसाय थाटल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या होत्या. फळे कृत्रिमरित्या पिकवणा-यांवर कारवाई करण्याचा विषयही सदस्यांनी उपस्थित केला. यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून असे नमुने जप्त करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या जिल्ह्यात ४५ इथेलीन चेंबर्स असल्याने आता अशा प्रकारे फळे कृत्रिमरित्या पिकवण्याचे प्रकार कमी झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील काही ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात टेक्निशीअन तसेच इतर पदे रिक्त असल्याने रुग्णांना त्रास होत असल्याची भूमिका काही सदस्यांनी मांडली. त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्याठिकाणचा आढावा घेऊन कार्यवाहीच्या सूचना पालवे यांनी दिल्या. दिव्यांगाला दिल्या जाणा-या दाखल्यांच्या अनुषंगाने राबविल्या जाणा-या प्रक्रियेत सोपेपणा आणण्याची सूचना यावेळी परिषदेच्या सदस्यांनी केली. बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी स्वतंत्र रांग अथवा व्यवस्था असली पाहिजे, असा नियम असताना काही बँका त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा बँकांची माहिती देण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँक अधिका-यांनी यावेळी केले. सध्या खरीप हंगाम सुरु असताना काही भागात जाणीवपूर्वक खतांचा तुटवडा निर्माण केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात कृषी विकास अधिकारी आढावा घेतील.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच विलास जगदाळे, कारभारी गरड, उमा मेहेत्रे, अरुण कुलथ, डॉ. रजनीकांत पुंड, अशोक शेवाळे, प्रा. अमिता कोहली, सुभाष केकाण, अतुल कु-हाडे, शिवाजी साळुंखे, जालिंदर वाघचौरे, दिलीप भालसिंग, सुनीता खेडकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय