शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

युवतीवर अ‍ॅसिडसदृश हल्ला; गोंडेगाव येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 16:54 IST

गोंडेगाव येथील महाविद्यालयीन युवतीवर अ‍ॅसिडसदृश पदार्थ फेकण्यात आला. प्रसंगावधान राखत हल्ला चुकवल्याने युवतीला कुठलीही इजा झाली. याप्रकरणी दोघा तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.

श्रीरामपूर : तालुक्यातील गोंडेगाव येथील महाविद्यालयीन युवतीवर अ‍ॅसिडसदृश पदार्थ फेकण्यात आला. प्रसंगावधान राखत हल्ला चुकवल्याने युवतीला कुठलीही इजा झाली नाही. चितळी-पुणतांबे रस्त्यावर गोंडेगाव शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी दोघा तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गोंडेगाव येथील स्नेहल दिलीप बढे (वय १९) ही युवती मामाकडे पुणतांबे येथे चालली होती. अजय सोपान आमले व जयवंत चंद्रभान फोफसे (दोघेही रा. गोंडेगाव) यांनी दुचाकीवरून येत स्नेहल हिच्या दिशेने अ‍ॅसिडसदृश पदार्थ फेकला. त्यासाठी बल्बचा वापर करण्यात आला. वेळीच बाजूला झाल्याने स्नेहल बचावली व अ‍ॅसिड रस्त्यावर पडले.दरम्यान, स्नेहल बढे यांनी मागील वर्षी याच आरोपींविरोधात अन्य एका प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी दबाव आणला. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये गावांत अनेकदा वाद उफाळून आले. ते शेजारीच राहत असल्याने शाब्दीक चकमक होत होती.सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. आर. साठे हे या प्रकरणी तपास करत आहेत. आरोपी पसार असून त्यांचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आमले व फोफसे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर