शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अपघात झाला अन् कट्टा तस्कर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:34 IST

रस्त्यावर पादचाऱ्यास मोटारसायकलची धडक दिल्यानंतर ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या दुचाकीस्वराकडे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतूस आढळून आल आहेत.

अहमदनगर : रस्त्यावर पादचाऱ्यास मोटारसायकलची धडक दिल्यानंतर ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या दुचाकीस्वराकडे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतूस आढळून आल आहेत. निघोज-गव्हाणवाडी (ता. पारनेर) येथील हमलावाडी येथे शुक्रवारी रात्री साठेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.हमालवाडी येथे रात्री प्रताप मंजाबा साळुंके (वय ५३ रा. गुणोरे ता. पारनेर) याने रतीराम बाबुराव ढेरंगे यांना मोटारसायकलची धडक दिली. यावेळी साळुंके हाही दुचाकीवरून खाली पडला. त्याला परिसरातील ग्रामस्थांनी पकडून ठेवले व पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन साळुंके याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळून आले. पोलीसांनी त्याची अधिक चौकशी केली असताना त्याने आणखी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस अपघातस्थळी फेकून दिल्याचे सांगितले. पोलीसांनी साळुंके याच्याकडून दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतूस जप्त केले आहेत. दरम्यान अपघातात जखमी झालेले ढेरंगे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. साळुंके याने दोन गावठी कट्टे आणि काडतूस कोठून आणले याची माहिती पोलीस घेत आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक गाढे, मातोंडकर, कॉस्टेबल पवार, भिंगारदिवे, आव्हाड, कवडे, दिवटे, भापसे, देवढे, गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरahmednagar policeअहमदनगर पोलीस