शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७१९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:21 IST

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर असून, रविवारी ७१८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ७०३ रुग्णांना ...

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर असून, रविवारी ७१८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ७०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २० हजार ७५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३२ टक्के इतके झाले आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६०१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९१ आणि अँटिजन चाचणीत २२१ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०१, जामखेड १५, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १७, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०६, राहुरी ०१, संगमनेर ९५, शेवगाव ०३, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले २४, जामखेड ०२, कर्जत १४, कोपरगाव २३, नगर ग्रा.०८, नेवासा १३, पारनेर २०, पाथर्डी ०४, राहाता ३८, राहुरी १२, संगमनेर ६५, शेवगाव १३, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १४ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत २२१ जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा ०१, अकोले ३९, जामखेड ०१, कर्जत १९, कोपरगाव १७, नगर ग्रा. ०५, नेवासा ०८, पारनेर ३२, पाथर्डी १०, राहाता १६, राहुरी १३, संगमनेर २४, शेवगाव १५, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३६, अकोले ८४, जामखेड १४, कर्जत १६, कोपरगाव ०४, नगर ग्रा. ३४, नेवासा २९, पारनेर ८६, पाथर्डी ७७, राहाता ४३, राहुरी २३, संगमनेर १५८, शेवगाव २७, श्रीगोंदा ४७, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.