शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अहमदनगरमधील ६७ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या ६९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:46 IST

अहमदनगर : शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका ६७ वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. 

अहमदनगर : शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका ६७ वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. खासगी रुग्णालयाने तिचा स्त्राव तपासणीसाठी खाजगी मान्यताप्राप्त लॅबकडे पाठवला होता. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत व्यक्तींची संख्या ६९ झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता सहा झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, या महिलेच्या निकट सहवासितांचे स्वॅब घेण्यात येत असून त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्ये  समावेश झाला होता. त्यामुळे शुक्रवारपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. जिल्ह्यांतर्गत बससेवाही सुरू झाली आहे. मात्र हा निर्णय झाल्यानंतर काही क्षणातच बुधवारी दोन रुग्ण वाढले. त्यात गुरुवारी एक महिला कोरोनाबाधित आढळून आली आणि त्यातच तीचा मृत्यू झाल्याने नगरमधील नागरिक धास्तावले आहेत.