शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
7
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
8
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
9
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
10
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
11
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
12
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
13
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
14
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
15
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
16
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
17
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
18
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
19
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
20
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

५१५ कुटुंबांना मदतीचा हात

By admin | Updated: June 11, 2014 00:18 IST

चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा, वडाळा, तेलकुडगावसह सात गावांमधील ५१५ वादळग्रस्तांना आमदार शंकरराव गडाख यांनी आर्थिक मदत दिली.

चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा, वडाळा, तेलकुडगावसह सात गावांमधील ५१५ वादळग्रस्तांना आमदार शंकरराव गडाख यांनी आर्थिक मदत दिली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले.आ. गडाख यांनी रस्तापूर ४५, म्हाळस पिंपळगाव २३, वडाळा १२०, चांदा ११४, कौठा ४५, तेलकुडगाव ८४, देडगाव ८४ व देडगाव येथील ८४ वादळग्रस्त कुटुंबांना रोख स्वरुपात मदत दिली. आ. गडाख म्हणाले, ज्या दिवशी वादळ झाले त्याच दिवशी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करण्याविषयी सूचना दिल्या. दोन महिन्यापूर्वी झालेल्या गारपिटीतील आपद्ग्रस्तांपर्यंत अजुनही शासकीय मदत पोहोचली नाही. या आपद्ग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा चालू असल्याचे ते म्हणाले.मदत करताना कधीही भेद केला नाही. अशा संकटाचा मुकाबला करताना सर्वांनी एकत्र रहाणे गरजेचे आहे. ज्यांना खरेच आपद्ग्रस्तांविषयी कळवळ असेल त्यांनी आपल्यापरीने मदत करावी, यामध्ये राजकारण आणू नये, अशी विनंतीही गडाख यांनी केली. चांद्याचे सरपंच डॉ. विकास दहातोंडे यांचेही भाषण झाले. (वार्ताहर)पांढरे कपडे व फोटोनेवासा तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथील वृध्द महिला अंजनाबाई शिंदे मदत स्वीकारताना म्हणाली, कालच पांढरे कपडे घालून काही लोक आले होते. त्यांनी आमच्याबरोबर फोटो काढले व सरकारकडून पैसे येतील असे सांगून निघून गेले. परंतु या तरुणाने आम्हाला थेट मदत केली असे सांगून या वृध्देने आमदार शंकरराव गडाख यांच्या डोक्यावरुन मायेचा हात फिरविला.