शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनाथ मल्टिस्टेट पतसंस्थेकडून ५ कोटींची फसवणूक; राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:42 IST

पुणे येथील श्रीनाथ मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी या बहुराज्यीय पतसंस्थेच्या पुणतांबा (ता. राहाता) शाखेने १ हजार १२१ ठेवीदारांच्या ५ कोटी ३७ लाख ४२ हजार रुपयांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राहाता : पुणे येथील श्रीनाथ मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी या बहुराज्यीय पतसंस्थेच्या पुणतांबा (ता. राहाता) शाखेने १ हजार १२१ ठेवीदारांच्या ५ कोटी ३७ लाख ४२ हजार रुपयांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाखाधिकारी व संचालक मंडळाविरुध्द गुरूवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पतसंस्थेच्या पदाधिका-यांनी पुणतांबा परिसरातील ठेवीदारांचा विश्वास संपादन करून या शाखेत १ हजार १२१ ठेवीदारांच्या ५ कोटी ३७ लाख ४२ हजार रुपयांच्या ठेवी २०१४ पासून जमा केल्या होत्या. सर्वसामान्य व्यावसायिक, शेतमजूर व गरीब ठेवीदारांनी पतसंस्थेत आयुष्यातील जमा झालेली पुंजी ठेव म्हणून ठेवली होती. ठेवीदारांनी वारंवार ठेवी परत मिळण्यासाठी मागणी केली, पण पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाखाधिकारी व संचालक मंडळाने फिर्यादी प्रसाद राधाकृष्ण बोडखे व इतर खातेदारांना ठेवी परत करण्यास सातत्याने नकार दिला.पतसंस्थेच्या पदाधिका-यांवर विश्वास ठेऊन पुणतांबा परिसरात अनेक सर्वसामान्य व्यावसायिक, शेतमजूर यांनी ठेवी ठेवल्या होत्या. गरज असताना ठेवीदारांना त्यांचे पैसे वेळेवर मिळाले नाही. सहकार खात्याने तात्काळ ठेवीदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी शेतकरी नेते बाळासाहेब चव्हाण यांनी केली आहे.

यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

पुणतांबा येथील प्रसाद बोडखे यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष पोपट एकनाथ शेवाळे (रा. हडपसर, पुणे), उपाध्यक्ष शंकर रामभाऊ धुमाळ (रा. वडगाव गुप्ता, अहमदनगर), शाखाधिकारी किशोर लहानू राऊत (रा. पुणतांबा) व इतर संचालक मंडळाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता