शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक गृहनिर्माणचे ४ कोटी गेले परत; कोपरगावात नव्याने ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:05 IST

२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना सरकार आरूढ झाले. आणि केंद्र सरकारने ही योजनाच बंद करून पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आणली. २०१५ अखेरपर्यंत एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम सुरू न झाल्याने मंजूर ४ कोटींचा निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.

रियाज सय्यदकोपरगाव : राज्य शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम नगरपालिका हद्दीत २०१५ पर्यंत वेळेमध्ये सुरू होऊ न शकल्याने सुमारे ४ कोटी रूपयांचा निधी परत गेला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शहरात ३ हजार १०८ घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे.सन २०१०-११ साली एकात्मिक गृहनिर्माण योजनेच्या अनुषंगाने पालिकेला ४ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. तत्कालिन पालिका पदाधिकाºयांनी खडकी परिसरात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हे काम २-३ वर्षे रखडले. पुढे २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना सरकार आरूढ झाले. आणि केंद्र सरकारने ही योजनाच बंद करून पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आणली. २०१५ अखेरपर्यंत एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम सुरू न झाल्याने मंजूर ४ कोटींचा निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.२०१६-१७ पासून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नगरपालिकेस ३ हजार १०८ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजेच ३०८ घरांची उभारणी केली जाणार आहे. महेंद्रकुमार दवे अ‍ॅण्ड असोसिएट्स या ठेकेदारामार्फत शहरातील २ हजार घरांचे सर्व्हेक्षण झाले आहे. २०२२ मध्ये हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी लाभार्र्थींनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने पालिकेत संपर्क साधावा.-शिल्पा दरेकर, मुख्याधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान