शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राळेगण म्हसोबा येथील रस्त्याच्या कामासाठी पावणे चार कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 15:33 IST

राळेगण म्हसोबा येथे धनगरवाडी ते वडगांव तांदळी, वडगांव तांदळी ते साकत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात काल करण्यात आला.

वाळकी : राळेगण म्हसोबा येथे धनगरवाडी ते वडगांव तांदळी, वडगांव तांदळी ते साकत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात काल करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजी कर्डीले होते.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी ७० लाख ५४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आठ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे.आमदार जगताप म्हणाले, चालू वर्षी दुष्काळ फार मोठा आहे. सर्वांनी ही परिस्थिती गांभीर्यांने घ्यावी. लवकरच छावण्या देखील सुरु करणार आहे. साकळाई योजनेचा देखील पाठपुरावा चालू आहे. आमदार कर्डिले म्हणाले, कामे चांगले करुन घ्या, कामांना निधी कमी पडू देणार नाही, असे मत व्यक्त केले.यावेळी मार्केट कमिटी उपसभापती रेवणनाथ चोभे, अभिलाष पाटील, बाळासाहेब मेटे, दादासाहेब दरेकर, शरद बोठे, संतोष म्हस्के, बबन पडोळकर, दादाभाऊ चितळकर, दिलीप भालसिंग, सरपंच सुधीर भापकर, निलेश साळवे, भाऊसाहेब साळवे, प्रशांत कुलांगे, अनिल ठोंबरे, श्रीकांत जगदाळे, विकास बोरुडे, बाळासाहेब उगले, संजुकाका मंहाडुळे, बबन हराळ, सुभाष काळोखे, प्रभाकर भांबरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चेअरमन रविंद्र पिंपळे व बाळासाहेब पिंपळे यांनी केले. खुप दिवसा पासून हे काम रखडले होते परंतु आमदार राहुलदादा जगताप यांनी ग्रामस्थाना दिलेला शब्द पाळत रास्त्याचे काम मार्गी लावले. आमदार राहुलदादा यांचे काम चांगले असून यापुढे देखील त्यांनी काम करत रहावे, आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत. सर्व ग्रामस्थानच्या वतीने संतोष भापकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर