शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरमध्ये बसणार ३५ सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: August 17, 2016 00:44 IST

बेलापूर : गाव आणि परिसरातील सर्व प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामसुरक्षेसाठी येथील व्यापारी,

सुरुवात चंद्रपुरातूनच : जिल्हा पोलीस विभागाचे कौतुकचंद्रपूर : गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि राज्याचे वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोन वजनदार मंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी चंद्रपुरातील जिल्हा सायबर लॅबचे उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे, राज्यात निर्माण झालेल्या सायबर लॅबचे उद्गाते चंद्रपूर जिल्हा पोलीस विभाग ठरले. यामुळे दोन्ही मंत्र्यांनी पोलीस विभागाचे तोंडभरुन कौतुक केले.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात हा उद्घाटन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर होते तर ना.सुधीर मुनगंटीवार यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.ना. मुनगंटीवार यांनी भाषणातून जिल्हा पोलीस विभागाचे कौतुक केले. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक उपक्रमांचे कौतुक केले. राज्यातील शेषन व जेएमएफसी गुन्ह्यांचे प्रमाण ३० टक्क्यांवर असल्याने पोलीस व न्यायीक प्रक्रियेवर समाजाचा विश्वास वाढत चालल्याचे ते म्हणाले.ना. हंसराज अहीर यांनी ‘से नो टू’ या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. हा उपक्रम व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री या नात्याने पोलिसांच्या प्रत्येक मोहीमेला सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी प्रास्ताविकातून सायबर लॅबविषयी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली.गुन्हे नियंत्रणावर असलेली आगेकूच आलेखाच्या माध्यमातून मांडली. प्रतिसाद अ‍ॅप, पोलीस मित्र मोहीमेचे यश, मेळाव्यातून मिळणारा प्रतिसाद त्यांनी प्रतिपादित केला. कार्यक्रमाचे संचालन सायबर लॅब प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे यांनी तर आभार अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने हजर होते. (जिल्हा प्रतिनिधी)