शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अकोले तालुक्यातील १५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; कारण अज्ञात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 13:27 IST

अहमदनगर: अकोले तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अहमदनगर: अकोले तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.या मुलाच्या घशातील स्रावाचे नमुने सोमवारी घेण्यात आले असून ते तपासण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आलेले आहेत. तो अहवाल अद्याप आलेला नाही. हा मुलगा ठाणे जिल्हयात शाळेला होता. २८ मार्चला तो अकोले तालुक्यात गावी आला होता. या मुलामध्ये कावेळी तसेच रक्ताक्षयाची लक्षणेही होती, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुण्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे सूत्रांनी सांगितले.अकोले तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा डोळ््यात तेल घालून काम करीत आहे. शेजारच्या संगमनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळूुन आल्याने पहिल्यापासूनच अकोले तालुक्यातील प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे. मात्र एका मुलाच्या मृत्युमुळे तालुतक्यात चिंता व्यक्त झाली आहे.