शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात ३ ग्रामपंचायती पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 10:51 IST

डिजीटल तंत्रज्ञानामुळे आता प्रशासकीय कारभार पेपरलेस करण्यावर शासनाचा भर आहे.

ठळक मुद्देगावाचा कारभार डिजीटल३३ प्रकारचे दाखले आॅनलाईन मिळणार

योगेश गुंडकेडगाव : डिजीटल तंत्रज्ञानामुळे आता प्रशासकीय कारभार पेपरलेस करण्यावर शासनाचा भर आहे. पंरतु अद्ययावत सुविधा देऊनही याचा उपयोग फार कमी ग्रामपंचायतीत मध्ये होताना दिसतो. माञ नगर तालुक्यातील अकोळनेर , सारोळा कासार , देऊळगाव सिध्दी ग्रामपंचायतीने दैनंदिन कामकाजामध्ये ई - ग्राम सॉफ्ट प्रणालीचा प्रभावी वापर करीत तीन ग्रामपंचायतीने पेपरलेस होण्याचा मान पटकाविला आहे. त्यामुळे या गावात ३३ प्रकारचे दाखले आता आॅनलाईन मिळणार आहेत.या योजनेचा शुभारंभ गटविकास अधिकारी अलका शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आला. या ग्रामपंचायतीने आपले सरकार योजनेतील ई - ग्राम सॉफ्ट संगणक प्रणालीचा प्रभावीपणे करण्यास सुरवात केली आहे. या माध्यमातून ३३ प्रकारचे विविध दाखले ग्रामपंचायतीमधून आॅनलाईन मिळणार आहेत. आर्थिक व्यवहार, तसेच विविध प्रकारच्या नोंदी संगणकावर केल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे. ग्रामस्थांनी जलद व गतीमान सेवा मिळणार असल्याने लोकाचा श्रम व वेळ वाचणार आहे. ग्रामपंचायत पेपरलेस होण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रंशात शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सरकार सेवा केंद्र समन्वयक विठ्ठल आव्हाड, विजय पठारे, विलास चौरे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत पेपर लेस झाल्यामुळे ग्राम विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, ठकाराम तुपे, सुवर्णा लेंडे यांनी अभिनंदन केले. ग्रामसेवक तुकाराम जाधव, अशोक बोरुडे, संजय वाघ हे यावेळी उपस्थित होते.ग्रामस्थांना होणार फायदागावक-यांना जलद सुविधा आणि पारदर्शक कारभारासाठी ई ग्राम सॉफ्ट प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. या ग्रामपंचायती सारखाच कारभार इतर ग्रामपंचायतीने वापर करावा. - अलका शिरसाठ, गटाविकास अधिकारी, नगर तालुका

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर