शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

२९ पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By admin | Updated: August 25, 2016 23:37 IST

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील जोड कालवा १३२ किलोमीटरवरील २९ सहकारी पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ सामूहिक राजीनामे दिले आहेत.

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील जोड कालवा १३२ किलोमीटरवरील २९ सहकारी पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ सामूहिक राजीनामे दिले आहेत. सर्व पाणी पुरवठा संस्था विसर्जित करवून शासनाने त्या ताब्यात घ्याव्यात अशी मागणीही या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राजीनामे दिलेल्या पाणी वापर संस्था- मेघगंगा पाणी वापर सहकारी संस्था लोणी व्यंकनाथ, भवानी पाणी वापर संस्था लोणी व्यंकनाथ, कपिला पाणी वापर सहकारी संस्था मढेवडगाव, स्वामीकृपा पाणी वापर सहकारी संस्था लोणी व्यंकनाथ, सिद्धेश्वर पाणी वापर सहकारी संस्था, शिरसगाव, संगम पाणी वापर सहकारी संस्था बाबुर्डी, हुतात्मा पाणी वापर सहकारी संस्था बाबुर्र्डी, नाथ कृपा पाणी वापर सहकारी संस्था म्हातारपिंप्री, प्रियदर्शनी पाणी वापर सहकारी संस्था लोणी व्यंकनाथ, बळीराजा पाणी वापर सहकारी संस्था लिंपणगाव, श्री किसान पाणी वापर सहकारी संस्था, लिंपणगाव, बिरोबा पाणी वापर सहकारी संस्था वेळू, गारपीर पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, ज्योतिबा पाणी वापर सहकारी संस्था चोराचीवाडी, सद्गुरु पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, शिवनेरी पाणी वापर सहकारी संस्था पेडगाव, साळवणदेवी पाणी वापर सहकारी संस्था, महंमद महाराज पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, साळूआई पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, फुले-शाहू पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, खंडेश्वर पाणी वापर सहकारी संस्था पारगाव सुद्रिक, शिवशक्ती पाणी वापर सहकारी संस्था पारगाव सुद्रिक, महात्मा फुले पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, श्रमिक पाणी वापर सहकारी संस्था, विनायक पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांच्याकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द केले आहेत. तसेच सर्व पाणी पुरवठा संस्था विसर्जित करुन शासनाने ताब्यात घेण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. पाणी वापर संस्थांच्या मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ या संस्थांच्या पदाधिकारी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येते़ (तालुका प्रतिनिधी)