शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकाच दिवसात २४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले;  नगर शहरातील १८ रुग्णांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:00 IST

अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी (२४ जून) दुपारी दीड वाजेपर्यंत २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात नगर शहराच्या विविध भागातील १८ जणांचा समावेश आहे. तर ७० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी (२४ जून) दुपारी दीड वाजेपर्यंत २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात नगर शहराच्या विविध भागातील १८ जणांचा समावेश आहे. तर ७० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

संगमनेर ४, जामखेड व श्रीरामपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२ झाली आहे एकूण रुग्ण संख्या ३२८ इतकी झाली आहे? तर २५४ जण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ८, दिल्लीगेट भागातील २, रासनेनगर भागात २,  लेंडकर मळ्यात १, बालिकाश्रम रोड १, सिध्दार्थनगर ४, 

दरम्यान, संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील ४० वर्षीय पुरुष आणि नवघरे गल्ली येथील २६ वर्षीय युवकाचा समावेश आहे. याशिवाय, श्रीरामपूर येथील ३८ वर्षीय पुरुष  कोरोनाबाधित आढळला आहे. तर जामखेड तालुक्यातही एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या