शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

२१ लाखांची फसवणूक : ओडिशामधील एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:15 IST

श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी सतीश पोखर्णा यांना कांद्याच्या व्यापारात सुमारे २१ लाखास गंडा घातल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी धनेश्वर बेहरा याला ओडिशा राज्यात जाऊन बेड्या ठोकल्या.

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी सतीश पोखर्णा यांना कांद्याच्या व्यापारात सुमारे २१ लाखास गंडा घातल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी धनेश्वर बेहरा याला ओडिशा राज्यात जाऊन बेड्या ठोकल्या. मात्र मुन्ना बेहरा व प्रमोद बेहरा हे फरार झाले.याबाबत अधिक माहिती अशी, सतिश पोखर्णा यांनी या धनेश्वर मुन्ना प्रमोद कुमार (रा. बालीचंद्रपुर, जि. जाजपूर ओडिशा) यांनी २०१७ मध्ये सुमारे २७ लाखाचा कांदा खरेदी केला. त्यापैकी सहा लाख रोख दिले. बाकी २१ लाखाला गंडा घातला. पोखर्णा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पाटील, पोलिस कॉस्टेबल किरण बोराडे, रमाकांत परिट यांनी ओडिशा पोलिसांच्या मदतीने धनेश्वर बेहरा याला अटक केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा