शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

२०० जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

मर्चंटस्‌ बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत म्हणाले, दरवर्षी मानवसेवा समितीमार्फत २८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ...

मर्चंटस्‌ बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत म्हणाले, दरवर्षी मानवसेवा समितीमार्फत २८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आठ दिवस रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला आहे. कोविड नियमांचे पालन करीत आयोजित या शिबिराला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. सध्या कोरोना काळात रक्तदानाचे प्रमाण घटले असून अनेक रूग्णांना विविध कारणांनी रक्ताची आवश्यकता भासत आहे. यासाठी स्वेच्छा रक्तदात्यांची मोठी गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ऍनेमिया, थॅलेसेमिया, डिलिव्हरी, अपघातग्रस्त अशा अनेक रूग्णांना रक्ताची गरज भासते. अशा अत्यवस्थ रूग्णांना दिलासा मिळण्याचे काम रक्तदानातून होणार आहे. २८ मार्चपर्यंत २०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. हे शिबिर ३१ मार्चपर्यंत सुरु असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वागत गणेश कांकरिया यांनी केले. आभार अशोक कोठारी यांनी मानले.

२८ रक्तदान