शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

२०० कोटींचा चारा घोटाळा, न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:49 IST

दुष्काळी परिस्थितीत २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये सुरू केलेल्या गुरांच्या चारा छावण्यांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा तक्रारदाराने केला असून ४२६ संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया होऊन बुधवारी १३६ संस्थांविरोधात गुन्हे दाखल झाले.

अहमदनगर : दुष्काळी परिस्थितीत २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये सुरू केलेल्या गुरांच्या चारा छावण्यांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा तक्रारदाराने केला असून ४२६ संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया होऊन बुधवारी १३६ संस्थांविरोधात गुन्हे दाखल झाले.गुन्हा दाखल झालेल्या संस्था जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांशी संबंधित असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे़ चारा घोटाळ्यांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संस्थांमध्ये नेवासा, पाथर्डी आणि श्रीगोंदा, जामखेड तालुक्यातील छावणी चालक संस्थांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील एकूण ११ तालुक्यांतील छावण्यांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे़एकूण पशुधनाच्या तिप्पट जास्त जनावरे दाखविण्यात येऊन त्यात संस्था चालकांसह अधिकाºयांचेही हात गुंतलेले आहेत़ सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी जिल्ह्यातील दुष्काळी छावण्या व चारा डेपोबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती़ चारा छावण्यांत कागदोपत्री दाखविलेली जनावरे व प्रत्यक्षातील पशूधन, यांत मोठी तफावत असल्याचे गायके यांच्या निदर्शनास आले़गायके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश शासनास दिला़ कारवाईचा अहवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाईल.शेवगाव तालुक्यात ४० तर पाथर्डी तालुक्यात ७४ लाख जनावरे दाखविण्यात आल्याची गायके यांची तक्रार आहे़