शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

दीडशे कोटी लिटरचा जलसंचय

By admin | Updated: October 12, 2016 01:08 IST

शेवगाव : चार वर्षांपासून शेवगाव, नेवासा व पाथर्डी तालुक्यांत गंगामाई साखर कारखान्यातर्फे स्वनिधीतून जलसंधारणाची बंधारे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे

शेवगाव : चार वर्षांपासून शेवगाव, नेवासा व पाथर्डी तालुक्यांत गंगामाई साखर कारखान्यातर्फे स्वनिधीतून जलसंधारणाची बंधारे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे जवळपास दीडशे कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास, तसेच अधिक ऊस उत्पादनास मदत मिळाली आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी दिली. नजीक बाभूळगाव (ता. शेवगाव) येथील गंगामाई इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन लिमि.च्या सहाव्या गळीत हंगामाचा अग्निप्रदीपन सोहळा विजयादशमीदिनी कार्यकारी संचालक रणजित मुळे, त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर ते बोलत होते. मुळे म्हणाले, गळीत हंगाम २०१६-१७ साठी कारखाना भागात सुधारित जातीचे को ८६०३२ व व्ही.एस. आय. ०८००५ ऊस जातीचे बेणे व प्रेसमडपासून बनविलेले कंपोस्ट खत अल्प दरात कारखान्यातर्फे बिनव्याजी उधारीने देण्याचे धोरण आहे. कारखान्याच्या जलसंधारण कामामुळे परिसरातील बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत. पावसाळ्यानंतर बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदी करण्याचे काम हाती घेण्याचा मानस आहे.लता मुळे, अजित सीड्सचे कार्यकारी संचालक समीर मुळे, कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एस. एन. थिटे, उपाध्यक्ष अंबादास मोरे, व्यवस्थापक एस. डी. पवार, राजेंद्र काळे, रमेश वाळुंज, व्ही. एस. खेडकर, सुभाष बहिरट आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी घोटण, नजीक बाभूळगाव, एरंडगाव, खानापूर, दहिफळ, बोडखे, खुंटेफळ या गावांचे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. रमेश कचरे यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे अंबादास मोरे यांनी प्रास्ताविक केले. अर्जुन मुखेकर यांनी आभार मानले.